MotoDost
motodost.in
127 responses
MotoDost Survey
आपली भाषा निवडा · Choose your language · अपनी भाषा चुनें
प्रश्न 1 / 4 25%

नमस्कार! मी विजय, डोंबिवलीचा उद्योजक. मी MotoDost हे app बनवतोय — गाडीचा service इतिहास, trusted mechanic आणि model-specific solutions एकाच ठिकाणी. हे 4 प्रश्न फक्त 2 मिनिटांत पूर्ण होतात.

प्रश्न 1 / 4
तुम्ही सध्या तुमच्या गाडीचा maintenance इतिहास कसा ठेवता?
कृपया एक पर्याय निवडा
प्रश्न 2 / 4
गाडीत काही problem आली तर तुम्ही आधी काय करता?
कृपया एक पर्याय निवडा
प्रश्न 3 / 4
Local independent garage बद्दल तुमची सर्वात मोठी तक्रार कोणती?
कृपया एक पर्याय निवडा
प्रश्न 4 / 4
जर एखादं app तुमच्या specific model साठी service track करायला, mechanic शोधायला आणि issues discuss करायला मदत करत असेल — तर तुम्ही ते वापराल का?
कृपया एक पर्याय निवडा
Beta Testing साठी नोंदणी
MotoDost beta मध्ये सहभागी व्हायचे आहे का? तुमची माहिती द्या.
कृपया तुमचं नाव लिहा
कृपया गाडीचं नाव लिहा
धन्यवाद! 🙏
2 min
वेळ दिला
4/4
प्रश्न पूर्ण
तुमचं उत्तर मिळालं. MotoDost beta साठी तुम्हाला WhatsApp वर कळवू. तुमच्या feedback मुळे हे app घडणार आहे.
WhatsApp वर तुमच्या मित्रांना पाठवा

सबमिट होत आहे...